SaReGaMaPa Little Champs | Grand Finale | गौरी ठरली महाविजेती | Zee Marathi

2021-12-08 2

झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ५ डिसेंबर २०२१ ला पार पडला आणि गौरी गोसावी या पर्वाची महाविजेती ठरली. गौरीच्या आतापर्यंतच्या गाजलेल्या परफॉर्मन्सची बघूया या एक झलक. Reporter : Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale